अलिबाग: स्लग:- मराठा समाजाच्या आरक्षणाच्या जी आर विरोधात कोकणातील कुणबी समाज आक्रमक
सोमवारी देणार निवेदन
अनिल न्वगज
Alibag, Raigad | Sep 15, 2025 -मनोज जारंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाने आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठे आंदोलन उभे केले त्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जी आर सरकारकडुन काढण्यात आला आता याच जीआराच्या विरोधात कोकणातील कुणबी समाज आक्रमक झाला आहे सोमवारी 15 सप्टेंबर ला कोकणातील सातही जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयावर मोर्चा काढत कुणबी समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे