हातकणंगले: रुकडी येथे तीन पत्ती जुगार अड्ड्यावर छापा, आठ जणांवर कारवाई, २.८० लाखांचा मुद्देमाल जप्त, हातकणंगले पोलीसांची कारवाई
Hatkanangle, Kolhapur | Sep 13, 2025
रुकडी (ता. हातकणंगले) येथे बेकायदेशीर तीन पत्ती जुगार खेळताना आठ जणांना रंगेहाथ पकडण्यात हातकणंगले पोलिसांना यश आले. या...