मारेगाव: दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू सालेभट्टी येथील घटना
तालुक्यातील सालेभट्टी येथील प्रशांत शंकर नांदे (46) हे दुचाकीने गावाकडे जात असतांना दुचाकीवरून रोडच्या कडेला पडून जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शुक्रवारला रात्री उघडकीस आल्याने हळहळ व्यक्त होत आहे.