जालना: जालना शहरात फटाक्यांच्या दुकानांसाठी फक्त दोनच अधिकृत ठिकाणांना परवानगी!, महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांची माहिती..
Jalna, Jalna | Oct 13, 2025 जालना शहरात फटाक्यांच्या दुकानांसाठी फक्त दोनच अधिकृत ठिकाणांना परवानगी!, महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांची माहिती.. आझाद मैदान आणि घोगरे स्टेडियम व्यतिरिक्त इतर ठिकाणांवरील दुकाने बेकायदेशीर; विनापरवाना दुकाने उचलली जाणार – आयुक्त संतोष खांडेकर.. जर कोणी विनापरवाना फटाक्यांचे दुकान उभारले तर ती दुकाने तत्काळ उठवली जातील.. आज दिनांक 13 सोमवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार दिवाळीची चाहूल लागताच जालना शहरात फटाक्यांच्या दु