बोदवड: सालबर्डी येथे १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा दोघांनी केला विनयभंग, मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Bodvad, Jalgaon | Sep 5, 2025
सालबर्डी या गावात जयस्वाल लॉन्स आहे.या जयस्वाल लॉन्स मध्ये १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या मैत्रिणीसह गेली होती. तेथे...