नाशिक: पिंपळगाव खांब परिसरातील जलशुद्धीकरण केंद्राजवळ वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या कैद
Nashik, Nashik | Sep 2, 2025
पिंपळगाव खांब येथील जल शुद्धीकरण केंद्राजवळ वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या कैद झाला असून म्हसरूळ येथे हलविण्यात...