विमुक्त जाती, भटक्या जमातीना एक जमाती एक देश एक आरक्षण लागू करून अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावे. यासाठी आज दि 8 डिसेंबर 2 वाजता हंसराज अहिर माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री. यांचे द्वारे अमित शाह गृहमंत्री भारत सरकार यांना शिफारसी करिता निवेदन देण्यात आले. यावेळी देताना डॉ.आनंदराव वाय.अंगलवार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय विमुक्त जाती, भटक्या जमाती वेलफेअर संघ दिल्ली. आणि संतोष नागपुरे सह विविध पदाधिकारी उपस्थित होते.