लोहा: सोनखेड पोलीसांनी लोहा शिवारात जाऊन दोन आरोपींना ताब्यात घेऊन पाच चोरीचे गुन्हे केले उघड; 1,37,500 चा मुद्देमाल केला जप्त
Loha, Nanded | Sep 11, 2025
पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी नांदेड जिल्ह्यातील दाखल घरफोडी, दरोड्यासारखे गुन्हे उघडकीस आणणे बाबत सर्व पोलीस स्टेशन...