नागपूर ग्रामीण: राहत्या घराच्या मीटर बॉक्सला मध्यरात्री आग; सुमारे १५ हजारांचे नुकसान, १० लाखांची मालमत्ता बचावली
प्रगतीशील कॉलनीतील एका G+2 इमारतीमध्ये गुरुवारी द अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री १:४७ वाजता नरेंद्रनगर अग्निशामक केंद्राला आगीची माहिती मिळाली. प्रगण हरिशंकर मिश्रा यांच्या घराच्या थ्री-फेस मीटर आणि अंतर्गत वायरिंगला अज्ञात कारणामुळे आग लागली होती.