जालना: मि गुंड नाही पण मि गुंड असल्याचा खोतकरांकडून 35 वर्षांपासून खोटा प्रचार महावीर ढक्का यांचा खोतकरांवर आरोप
Jalna, Jalna | May 13, 2026 जालना महानगरपालिकेत झालेल्या राड्यावर शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी काल संतप्त प्रतिक्रिया देत महापालिकेत गुंड निवडून आल्यास असाच राडा होणार आहे अशी प्रतिक्रिया देत महापालिकेत शस्त्र घेऊन येणाऱ्या नगरसेवकांवर सुमोटो नुसार कारवाई करून त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी केली होती.खोतकरांच्या या भूमिकेवर माजी आमदार कैलास गोरंटयाल यांचे समर्थक नगरसेवक महावीर ढक्का यांनी प्रतिक्रिया दिली आहे.मि गुंड नाही गुंड असतो तर लोकांनी मला माझ्या पत्नीला आणि माझ्या मुलाला निवडून दिलं नसत असं स