आयुष्यमान आरोग्य मंदिर प्राथमिक आरोग्य केंद्र खानू लोकार्पण सोहळा
432 views | Ratnagiri, Maharashtra | May 19, 2025 रत्नागिरी : दि. 17/05/2025 रोजी आयुष्मान आरोग्य मंदिर प्राथमिक आरोग्य केंद्र खानू( स्मार्ट पीएचसी) लोकार्पण सोहळा मा.ना. डॉ. उदय सामंत, मंत्री-उद्योग,मराठी भाषा,महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री रत्नागिरी यांचे शुभहस्ते पार पडला.याप्रसंगी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव,मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये, मा.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भास्कर जगताप ,मा.तहसीलदार म्हात्रे,मा.तालुका आरोग्य अधिकारी महेश्वरी सातव, मा.डिजिएम sbi चंद्रशेखर बोहरा ,रिजनल मॅनेजर अरुण जैन सर,मनीषा पळसकर,एसबीआय बँकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी,सर्व पदाधिकारी, सरपंच, ग्रामस्थ ,वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, आशा सेविका बहुसंख्येने उपस्थित होते.