जालना: जालना जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी.
अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांकडून आदेश जारी..
Jalna, Jalna | May 24, 2026 जालना जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी. अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांकडून आदेश जारी. 5 जून 2026 पर्यंत आदेश लागू... आज दिनांक 24 रविवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. जालन्याचे अपर जिल्हादंडाधिकारी शशिकांत हदगल यांनी हे आदेश जारी केले आहेत. जिल्ह्यात 27 मे 2026 रोजी बकरी ईद, 28 मे 2026 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती आणि 31 मे 2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती असे सण, उत्सव व महापुरुषां