पुर्णा: तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस : रेल्वे भुयारी मार्गावर पाणी तर ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबली
Purna, Parbhani | Sep 13, 2025
पूर्णा तालुक्यात काल झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे पूर्णा शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी आल्यामुळे...