नांदेड: मोक्कासह दरोड्यातील तीन वर्षांपासून फरार आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलीसांनी अण्णाभाऊ साठे चौक येथून आवळल्या मुसक्या
Nanded, Nanded | Sep 1, 2025
दिनांक १ ऑक्टोबर २०२२ रोजी पोलिस स्टेशन उमरी हद्दितील कै.व्यंकटराव पाटील कवळे बिगर शेती सहकारी पतसंस्था सिंधी ता उमरी...