धुळे-केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जागतिक शौचालय दिनानिमित्त धुळे जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) विभागामार्फत “हमारा शौचालय, हमारा भविष्य” ही विशेष मोहिम दिनांक 19 नोव्हेंबर पासून सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम मानवी हक्क दिनापर्यंत म्हणजे 10 डिसेंबर 2025 पर्यंत राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करावी असे आवाहन 19 नोव्हेंबर बुधवारी सायंकाळी 10 वाजून 22 मिनिटांच्या दरम्यान धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्