भुसावळ: जळगावात २५ देवी मंदिरांमध्ये दसऱ्यानिमित्त आदिमायेचा 51 किलो फुलोरा प्रसाद
जळगावातील तब्बल २५ देवी मंदिरे आणि मंडळांमध्ये दसऱ्याच्या दिवशी आदिमायेच्या दरबारी 51 किलो फुलोरा प्रसाद बांधून भाविकांना वाटण्यात आला. यात पारंपरिक गोड पदार्थ, सांजऱ्या, करंजी, जिलेबी यांचा समावेश असून स्वच्छतेची खास काळजी घेतली जाते.