आज दिनांक 24 डिसेंबर रोजी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक अमरावती यांची महानगरपालिका निवडणूक संदर्भात माहिती देणारी यावेळी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक अमरावती बाळासाहेब कोराटे यांच्यावर जबाबदार देण्यात आली आहे या संदर्भात माध्यमांना त्यांनी निवडणूक उमेदवार व या निवडणुकीला सामोरे जाताना शहरातील प्रश्न व गरजा व राजकीय शासन प्रशासन यांच्या संदर्भात त्यांनी विस्तृत माहिती दिली.