Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

पुणे शहर: पुण्यातील खलील शेख आत्महत्या प्रकरणाला वेग; आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना

Pune City, Pune | Jul 17, 2026

MORE NEWS

🚨 पुण्यात पोलिसावर कथित हल्ला!

शनिवार वाडा परिसरात वाद शांत करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर कथित हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, 19 वर्षीय डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हने शासकीय कामात अडथळा आणत पोलिस अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

👉 संपूर्ण प्रकरण जाणून घेण्यासाठी स्वाइप करा.

💬 या घटनेबद्दल तुमचे मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा.

📲 अधिक विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी @timesofmaharashtranews24 ला Follow करा.

#Pune #PuneNews #BreakingNews #Maharashtra #MaharashtraNews #Police #PunePolice #FaraskhanaPolice #CrimeNews #ShanivarWada #DeliveryExecutive #LatestNews #MarathiNews #NewsUpdate #ViralNews #IndiaNews #LawAndOrder #PublicSafety #TimesOfMaharashtra #TimesOfMaharashtraNews #PuneCity #MaharashtraUpdates #PoliceCase #TrendingNews #NewsAlert #DailyNews #InstaNews #Marathi #NewsMedia #Headlines

🚨 पुण्यात पोलिसावर कथित हल्ला! शनिवार वाडा परिसरात वाद शांत करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर कथित हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, 19 वर्षीय डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हने शासकीय कामात अडथळा आणत पोलिस अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. 👉 संपूर्ण प्रकरण जाणून घेण्यासाठी स्वाइप करा. 💬 या घटनेबद्दल तुमचे मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा. 📲 अधिक विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी @timesofmaharashtranews24 ला Follow करा. #Pune #PuneNews #BreakingNews #Maharashtra #MaharashtraNews #Police #PunePolice #FaraskhanaPolice #CrimeNews #ShanivarWada #DeliveryExecutive #LatestNews #MarathiNews #NewsUpdate #ViralNews #IndiaNews #LawAndOrder #PublicSafety #TimesOfMaharashtra #TimesOfMaharashtraNews #PuneCity #MaharashtraUpdates #PoliceCase #TrendingNews #NewsAlert #DailyNews #InstaNews #Marathi #NewsMedia #Headlines

Pune City, Pune | Jul 27, 2026

शाळेच्या आवारात मगर! गुजरातमधील हायस्कूलमध्ये खळबळ, वन विभागाची तातडीची कारवाई

गुजरात राज्यातील आनंद जिल्ह्यातील सोजित्रा तालुक्यातील पिपलव गावात असलेल्या एम. एम. पटेल पब्लिक हायस्कूलच्या आवारात एक मगर आढळून आल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि दया फाउंडेशनची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. पथकाने मगरीची सुरक्षितपणे सुटका करत तिला योग्य नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

देशभरातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Times Of Maharashtra News Follow करा.
👍 Like • Comment • Share करायला विसरू नका!

#Gujarat #Anand #Crocodile #School #ForestDepartment #WildlifeRescue #BreakingNews #MarathiNews #TimesOfMaharashtra

शाळेच्या आवारात मगर! गुजरातमधील हायस्कूलमध्ये खळबळ, वन विभागाची तातडीची कारवाई गुजरात राज्यातील आनंद जिल्ह्यातील सोजित्रा तालुक्यातील पिपलव गावात असलेल्या एम. एम. पटेल पब्लिक हायस्कूलच्या आवारात एक मगर आढळून आल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि दया फाउंडेशनची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. पथकाने मगरीची सुरक्षितपणे सुटका करत तिला योग्य नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. देशभरातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Times Of Maharashtra News Follow करा. 👍 Like • Comment • Share करायला विसरू नका! #Gujarat #Anand #Crocodile #School #ForestDepartment #WildlifeRescue #BreakingNews #MarathiNews #TimesOfMaharashtra

Pune City, Pune | Jul 27, 2026

मोबाईल हिसकावून चोर पळत होता, पण धाडसी तरुणीने थेट बाईकच पकडली!

मोबाईल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याचा एका धाडसी तरुणीने निर्भीडपणे सामना केला. चोर बाईकवरून पळत असताना तिने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्याची बाईक पकडण्याचा प्रयत्न केला.

या धाडसी कृतीमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, तरुणीच्या धाडसाचे अनेकांकडून कौतुक केले जात आहे.

देशभरातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Times Of Maharashtra News Follow करा.
👍 Like • Comment • Share करायला विसरू नका!

#MobileSnatching #BraveGirl #ViralVideo #CrimeNews #BreakingNews IndiaNews MarathiNews TimesOfMaharashtra

मोबाईल हिसकावून चोर पळत होता, पण धाडसी तरुणीने थेट बाईकच पकडली! मोबाईल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याचा एका धाडसी तरुणीने निर्भीडपणे सामना केला. चोर बाईकवरून पळत असताना तिने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्याची बाईक पकडण्याचा प्रयत्न केला. या धाडसी कृतीमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, तरुणीच्या धाडसाचे अनेकांकडून कौतुक केले जात आहे. देशभरातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Times Of Maharashtra News Follow करा. 👍 Like • Comment • Share करायला विसरू नका! #MobileSnatching #BraveGirl #ViralVideo #CrimeNews #BreakingNews IndiaNews MarathiNews TimesOfMaharashtra

Pune City, Pune | Jul 27, 2026

व्हायरल इरफानची राहुल गांधींनी घेतली भेट! पोस्टमधून काय म्हणाले?

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील झोपडपट्टीत राहणाऱ्या आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या इरफान याची भेट घेतली. भेटीनंतर राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले,

"इरफानला भेटलो - दिल्लीतील झोपडपट्टीत राहणारा एक तरुण, ज्याची विचारसरणी त्याच्या परिस्थितीवर अवलंबून नाही."

या भेटीनंतर राहुल गांधींची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली असून विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत.

देशातील ताज्या राजकीय घडामोडींसाठी Times Of Maharashtra News Follow करा.
👍 Like • Comment • Share करायला विसरू नका!

#RahulGandhi #Irfan #Delhi #Congress #PoliticalNews #BreakingNews #IndiaNews #MarathiNews #TimesOfMaharashtra

व्हायरल इरफानची राहुल गांधींनी घेतली भेट! पोस्टमधून काय म्हणाले? लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील झोपडपट्टीत राहणाऱ्या आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या इरफान याची भेट घेतली. भेटीनंतर राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले, "इरफानला भेटलो - दिल्लीतील झोपडपट्टीत राहणारा एक तरुण, ज्याची विचारसरणी त्याच्या परिस्थितीवर अवलंबून नाही." या भेटीनंतर राहुल गांधींची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली असून विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. देशातील ताज्या राजकीय घडामोडींसाठी Times Of Maharashtra News Follow करा. 👍 Like • Comment • Share करायला विसरू नका! #RahulGandhi #Irfan #Delhi #Congress #PoliticalNews #BreakingNews #IndiaNews #MarathiNews #TimesOfMaharashtra

Pune City, Pune | Jul 27, 2026

माळशेज घाटाजवळ राष्ट्रीय महामार्ग खचला! NH-61 वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद

पुण्यातील माळशेज घाटाजवळील करंजळे गावाच्या हद्दीत अहिल्यानगर–कल्याण राष्ट्रीय महामार्ग (NH-61) चा सुमारे ६ ते ७ फूट भाग खचल्याने मोठी घटना घडली आहे.

सुरुवातीला प्रशासनाने एकेरी वाहतुकीला परवानगी दिली होती. मात्र, रस्त्याची स्थिती अधिक गंभीर होत असल्याने दुरुस्तीच्या कामासाठी हा महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. प्रशासनाकडून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले असून, दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Times Of Maharashtra News Follow करा.
👍 Like • Comment • Share करायला विसरू नका!

#MalshejGhat #NH61 #PuneNews #Ahmednagar #Kalyan #RoadCollapse #TrafficUpdate #BreakingNews #MarathiNews #TimesOfMaharashtra

माळशेज घाटाजवळ राष्ट्रीय महामार्ग खचला! NH-61 वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद पुण्यातील माळशेज घाटाजवळील करंजळे गावाच्या हद्दीत अहिल्यानगर–कल्याण राष्ट्रीय महामार्ग (NH-61) चा सुमारे ६ ते ७ फूट भाग खचल्याने मोठी घटना घडली आहे. सुरुवातीला प्रशासनाने एकेरी वाहतुकीला परवानगी दिली होती. मात्र, रस्त्याची स्थिती अधिक गंभीर होत असल्याने दुरुस्तीच्या कामासाठी हा महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. प्रशासनाकडून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले असून, दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Times Of Maharashtra News Follow करा. 👍 Like • Comment • Share करायला विसरू नका! #MalshejGhat #NH61 #PuneNews #Ahmednagar #Kalyan #RoadCollapse #TrafficUpdate #BreakingNews #MarathiNews #TimesOfMaharashtra

Pune City, Pune | Jul 27, 2026

पुणे शहर: पुण्यातील खलील शेख आत्महत्या प्रकरणाला वेग; आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना - Pune City News