लाखनी: नाशिक येथे देव दर्शनाकरिता गेलेल्या मानेगाव/सडक येथील कुटुंबीयांच्या घरात घरफोडी; ७ लाख १२ हजारांचा मुद्देमाल लंपास
Lakhani, Bhandara | Aug 23, 2025
लाखनी तालुक्यातील मानेगाव सडक येथील सविता प्रकाश खेडीकर वय 49 वर्षे हे त्यांचे पती व मुलासह आपल्या घराला कुलूप लावून...