धुळे अजंग गावाजवळ 11 डिसेंबर गुरुवारी सायंकाळच्या दरम्यान भीषण अपघात झाला या अपघातात दोन तरुण ठार झाल्याची घटना घडली आहे.सदर मयताचे नाव दिपक मोतीलाल भामरे असे आहे.अन्य तरुणाची ओळख पटवण्याचे कार्य पोलीस करत आहे.अशी माहिती 11 डिसेंबर गुरुवारी सायंकाळी दहा वाजून 29 मिनिटांच्या दरम्यान तालुका पोलिसांनी दिली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा अजंग गावाजवळ 11 डिसेंबर गुरुवारी सायंकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान दोन तरुण बुलेट ने महामार्गाने जात असताना याच दरम्यान अज्ञात वाहनाने बुलेट ला ज