अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या बिबट्याचा वावर वाढला आहे नरभक्षक बिबट्याने लहान मुले मेंढ्या बोकडी यांच्यावर हल्ले केले जर जंगलाभोवती काटे सांबरचे रुंद कंपाऊंड केले तर बिबट्याला जंगलातून बाहेर पडण्यापासून रोखता येईल असे मत जेष्ठ पत्रकार सुधीर लंके यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केलाय