जालना: सीआयडी चौकशीची मागणी; टीईटी पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी करा..
ह्युमन चाईल्ड वेल्फेअर अँड एज्युकेशनल सोसायटीचे मुख्यमं
Jalna, Jalna | Jun 30, 2026 सीआयडी चौकशीची मागणी; टीईटी पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी करा.. ह्युमन चाईल्ड वेल्फेअर अँड एज्युकेशनल सोसायटीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन.. आज दिनांक 30 मंगळवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी प्रकरणाची सखोल चौकशी केंद्रीय किंवा राज्य सीआयडीमार्फत करण्यात यावी, अशी जोरदार मागणी ह्युमन चाईल्ड वेल्फेअर अँड एज्युकेशनल सोसायटी, जालनाचे अध्यक्ष अब्दुल रफीक अब्दुल रशीद यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र