कृषी निविष्ठा विक्रीमध्ये अनियमितता व लिकिंग आढळून आल्याने जिल्ह्यातील ११ कृषी परवाने निलंबित करण्यात आले आहेत.त्यामध्ये पाथर्डीतील ३ तर कोपरगाव तालुक्यातील ८ परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती कोपरगाव तालुका कृषी विभागाचे गुण नियंत्रक निरीक्षक गणेश बिरडवडे यांनी आज दिनांक ७ जानेवारी रोजी दिली.