मिरज: कर्नाळ गावातील मौजे डिग्रज ओढ्यावरील रोडवर १३ फुटी मगर आढळली, शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे वनविभागाचे आवाहन
Miraj, Sangli | Aug 24, 2025
सांगली जवळील कर्नाळ गावातील मौजे डिग्रज मधील ओढ्यावरील रोडवर रात्री १३ फुटी मगर आढळून आली. कृष्णा नदीची पाणी पातळी...