एरंडोल: आडगावजवळ दुचाकी अपघातात तीन वर्षीय बालिका ठार, चौघे जखमी; कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Erandol, Jalgaon | Sep 5, 2025
एरंडोल तालुक्यात आडगाव हे गाव आहे. या गावाजवळ दर्गाह आहे. या दर्गासमोर दुचाकी क्रमांक एम. एच.२० सी.डी.२७०६ घेऊन भरधाव...