मध्यरात्री मोठ्या आवाजात वाहनांचा आवाज करणाऱ्यांवर कारवाई अटळ आहे. विनाकारण शांतता भंग करणे, जबाबदार वाहन चालकाचे लक्षण नव्हे. अशीच घटना तुमच्या आजुबाजूस घडली तर निःसंकोचपणे ११२ वर संपर्क करा.
#PunePolice
#जबाबदार_वाहनचालक
Pune, Maharashtra | Aug 2, 2026