भोकरदन: पोलीस अधीक्षक कार्यालयात नवे पोलीस अधीक्षक तेगबीरसिंह संधू यांनी स्वीकारला पदभार
आज दिनांक 3 मे 2026 वार रविवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास जालना पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये जालना जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक तेगबिरसिंह संधू यांनी पदभार स्वीकारला आहे,कारण पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांची इतरत्र बदली झाल्याने संधू हे रुजू झाले आहे,आता त्यांच्यावर भोकरदन सह जिल्ह्यातील तसेच संपूर्ण ग्रामीण भागातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी असून ते आपली जबाबदारी कशाप्रकारे पार पाडतात हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.