चंद्रपूर: आनंददायी व गुणवत्तापूर्ण शिक्षण हाच केंद्रबिंदू - शिक्षण मंत्री दादाजी भुसे
जि.प. येथे शैक्षणिक गुणवत्ता आढावा बैठक
Chandrapur, Chandrapur | Aug 7, 2025
आज कृत्रिम तंत्रज्ञान व ई- माध्यमे यांच्या युगातही विद्यार्थ्यांची जमिनीशी नाळ तुटणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे....