महानगरपालिकेच्या १५ जानेवारी रोजी होत असलेल्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेची तयारी महानगरपालिका प्रशासनाकडून सुरू झाली आहे. मतदान प्रक्रियेसाठी केंद्राध्यक्ष, सहाय्यक केंद्राध्यक्ष व इतर कर्मचारी अशा सुमारे दोन हजारांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना सोमवारी नंदनवन लॉन येथे पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण देण्यात आल