आज अभाविप पूर्व मुंबई जिल्ह्यामधील छ.शिवाजी महाराज नगर येथे पद्मश्री पुरस्कार प्राप्त, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. सदर वेळी अभाविप पूर्व मुंबई चे कार्यकर्ते उपस्थित होते.
#SindhutaiSapkal

#SindhutaiSapkal - Mumbai Suburban News