फुलंब्री: पोलीस उपनिरीक्षक पदी बळीराम काकडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक राठोड यांच्याकडून सत्कार
Phulambri, Chhatrapati Sambhajinagar | Sep 8, 2025
फुलंब्री तालुक्यातील टाकळी कोलते येथील बळीराम काकडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा पोलीस...