केळापूर: पिंपळखुटी येथे सुरू असलेल्या जुगारावर पांढरकवडा पोलिसांची धाड,एक लाख 83 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल जप्त
Kelapur, Yavatmal | Sep 11, 2025
पांढरकवडा तालुक्यातील पिंपळखुटी येथील पैनगंगा नदीकाठी सुरू असलेल्या जुगारावर दिनांक 10 सप्टेंबर रोजी दुपारच्या दरम्यान...