चोपडा: बाजार समितीच्या आवारात चक्कर येऊन बेशुद्ध पडलेल्या ४० वर्षीय इसमाचा मृत्यू, चोपडा शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
Chopda, Jalgaon | May 23, 2025
चोपडा शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. या बाजार समितीच्या आवारात सखाराम बारेला वय ४० हा आपल्या मित्रासोबत जात होता....