धुळे: बुरझड गावात मागील भांडणाची कुरापत काढून दोघे जणांना मारहाण सोनगीर पोलिसात दंगा गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Oct 22, 2025 बुरझड गावात मागील भांडणाची कुरापत काढून दोघे जणांना मारहाण केल्याची घटना घडली आहे.अशी माहिती 22 ऑक्टोंबर बुधवारी दुपारी एक वाजून 51 मिनिटांच्या दरम्यान सोनगीर पोलिसांनी दिली आहे. बुरझड गावात 21 ऑक्टोंबर सायंकाळी साडे सात वाजेच्या दरम्यान मागील भांडणाची कुरापत काढून दिलीप रघुनाथ बडगुजर वय 50 राहणार बुरझड तालुका जिल्हा धुळे.यांना मधुकर डिगंबर पाटील लोटन डिगंबर पाटील ज्ञानेश्वर लोटन पाटील योगेश लोटन पाटील मुक्ताबाई लोटन पाटील वैशाली योगेश पाटील पावबा मधुकर पाटील आशाबाई मधुकर पाटील सर्व र