जालना: घंटागाडी चालकाचे जानेवारीचे पगार न मिळाल्याने घंटागाडी चालकाने घेतली आयुक्तांची भेट
Jalna, Jalna | Apr 15, 2026 जालना महानगरपालिका हद्दीतील घंटागाडीचे जानेवारीची पगार न मिळाल्याने घंटागाडी चालकांनी थेट जालना महानगरपालिकेच्या आयुक्त अंजली शर्मा यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मागण्या केले आहे या निवेदनावर विजय भुरेवाल नितीन दाभाडे बाबू शेख आकाश दिल्पे विलास वायाळ तोपिक सय्याद सचिन मुळेकर लाखे जय मंगीर दीपक कांबळे रूद्राभूषण गणपतराव वाडेकर अजय गणपत आदींच्या साक्षर आहेत