कराड: कराडमध्ये ढेबेवाडी फाट्यावर इलेक्ट्रिक दुचाकी जळून खाक; इलेक्ट्रिक दुचाकीला आग लागण्याचा सिलसिला कायम
Karad, Satara | Aug 24, 2025
रविवार हा तर खरा सुट्टीचा दिवस, या दिवशी महामार्गावर प्रचंड ट्रॅफिक असते. त्यादरम्यान चालता चालता इलेक्ट्रिक दुचाकीने...