जिल्हा परिषद उपकर योजना 2025-26 अंतर्गत 90% अनुदानावर देण्यात येणाऱ्या ब्रश कटर आणि पावर विडर कम इंटर कल्टीवेटर यंत्रांच्या लाभार्थींची नव्याने निवड 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सोडतीद्वारे करण्यात आली. सर्वसाधारण प्रवर्गातील ब्रश कटरसाठी उर्वरित 32 लाभार्थ्यांपैकी 4 जणांची पात्र लाभार्थी म्हणून, तर 28 जणांची प्रतीक्षा यादीत निवड झाली. दिव्यांग प्रवर्गातील पावर विडर योजनेसाठी 2 लाभार्थ्यांपैकी 1 जण पात्र ठरला व 1 जण प्रतीक्षा य