28 डिसेंबरला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहिती नुसार पाचपावली हद्दीत रोडवर 35 वर्षे व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळले होते त्यांना उपचाराकरिता मेयो रुग्णालयात दाखल केले असत उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला याप्रकरणी प्राप्त सूचने वरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.