शिंदखेडा: प्रकाशा गावातील तापी नदीत उडी मारून 34 वर्षे व्यक्तीचा मृत्यू नरडाणा पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद.
प्रकाश या गावातील तापी नदीत उडी मारून 34 वर्षे व्यक्तीची आत्महत्या. विक्रांत रामकृष्ण पाटील व 34 वर्ष राहणार तावखेडा सदर व्यक्तीने कुठलेही कारण असताना तापी नदीत उडी मारून सदर व्यक्तीचा मृत्यू द्या हा प्रकाश या गावातील तापी नदी पात्रात आढळून आल्याने, स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आला असता त्या ठिकाणी डॉक्टरांचा तपासून मृत घोषित केले यावरून नरडाणा पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.