जालना: जालन्यात कृषी यांत्रिकीकरण अभियान अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि आधुनिक कृषी अवजारांचे वाटप..
Jalna, Jalna | May 3, 2026 जालन्यात कृषी यांत्रिकीकरण अभियान अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि आधुनिक कृषी अवजारांचे वाटप.. आज दिनांक 3 रविवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात कृषी यांत्रिकीकरण अभियान अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि आधुनिक कृषी अवजारांचे वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम जालना जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते लाभार्थी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व आधुनिक कृषी अवजारांचे वाटप करण्यात आले. शेतीचे आधुनिकीकरण करून उ