वरोरा: तालुक्यात हजारो हेक्टर शेतजमिन पाण्याखाली
तातडीने पंचनामे करण्याची कृउबाचे माजी सभापती राजु चिकटे यांची मागणी
Warora, Chandrapur | Sep 2, 2025
वरोरा तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून ७५ मि.मि.च्या वर पडलेल्या मुसळधार पावसाने वरोरा तालुक्यातील नदी,नाल्याला पूर...