अंबाजोगाई: चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या,अंबाजोगाई मुस्लिम समाजाचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Ambejogai, Beed | Sep 4, 2025
रेल्वे स्टेशन परिसरात चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. या घटनेचा तीव्र संताप...