Public App Logo
Jansamasya
National
South_delhi
Pmmsy
Haryana
Matsyasampadasesamriddhi
���ीएसटी
Cybersecurityawareness
Nextgengst
Fidfimpact
Happydiwali
Diwali2025
Railinfra4andhrapradesh
Responsiblerailyatri
Andhrapradesh
���हात्मा_गांधी
���ांधी_जयंती
Gandhijayanti
Digitalindia
Fisheries
Nfdp
Swasthnarisashaktparivar
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
Worldenvironmentday
Beattheheat

मोहाडी: चिचोली येथे हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या दारू विक्रेत्याविरुद्ध आंधळगाव पोलिसात गुन्हा दाखल

Mohadi, Bhandara | Nov 5, 2025
मोहाडी तालुक्यातील चिचोली येथे दि. 4 नोव्हेंबर रोज मंगळवारला सायं. 6 वाजताच्या सुमारास आंधळगाव पोलिसांनी हातभट्टीची दारू विक्री करणारा आरोपी भीमराव महादेव मेश्राम याला ताब्यात घेत आरोपीच्या ताब्यातील 5 लिटर हातभट्टीची दारू असा एकूण 1 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपी विरुद्ध आंधळगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MORE NEWS