नागपूर शहर: पाचपावली हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान 'क्रिश' कडून ५.४० ग्राम एमडी जप्त
ऑपरेशन ठरणार अंतर्गत पाचपावली पोलीस पेट्रोलिंग करीत असताना त्यांनी पेट्रोलिंग दरम्यान यामाहा गाडी क्रमांक एम एच 49, सी इ 5599 ने जाणाऱ्या संशयित आरोपीला ताब्यात घेतले आरोपीची अंग झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून 5.40 ग्राम एमडी जप्त करण्यात आली. अटकेतील आरोपीचे नाव क्रिश बमनेट असे सांगण्यात आले आहे. आरोपीकडून एमडी, आयफोन आणि दुचाकी असा एकूण दोन लाख 50 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीने ही एम