जालना: जालन्यात कचऱ्याच्या ढिगाला भीषण आग; छोटा हत्ती वाहनाचे मोठे नुकसान
भोकरदन नाका परिसरातील सागर हॉटेलच्या पाठीमागील घटना
Jalna, Jalna | Jun 20, 2026 जालन्यात कचऱ्याच्या ढिगाला भीषण आग; छोटा हत्ती वाहनाचे मोठे नुकसान भोकरदन नाका परिसरातील सागर हॉटेलच्या पाठीमागील घटना वारंवार कचरा साचत असल्याने नागरिकांचा संताप, महापालिकेकडे कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी आज दिनांक 20 शनिवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील भोकरदन नाका परिसरातील सागर हॉटेलच्या पाठीमागे साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.