वरोरा: स्वामी समर्थ मंदिराजवळ वरोरा पोलिसांनी एम.डी. ड्रग्स विक्रेत्यास अटक; ८० हजारांचा मुद्देमाल माल जप्त
Warora, Chandrapur | Aug 14, 2025
वरोरा पोलीस ठाणे अंतर्गत एमडी ड्रग्सच्या अवैध विक्री करणाऱ्या आरोपी महेश नारायण खामनकर (वय २५) याला धरून काल दि १३ आगस्ट...