हवेली: उरुळीकांचन येथे विविध विकासकामांचा भूमिपूजन व उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
Haveli, Pune | Dec 20, 2025 या निमित्ताने उपस्थित नागरिकांशी थेट संवाद साधला व योग्य ते मार्गदर्शन केले. तसेच परिसरातील समस्या, गरजा व अपेक्षा जाणून घेतल्या. त्या प्रत्येक विषयावर सकारात्मक दृष्टीकोन ठेवत, लोकप्रतिनिधी म्हणून तत्काळ निर्णय व प्रभावी कृती करत कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.तसेच उरुळीकांचन परिसराचा शाश्वत विकास साधण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहण्याची ग्वाही देखील यावेळी आ. ज्ञानेश्वर कटके यांनी दिली.