किनवट: तालुक्यातील गावांना भेट देऊन पिक नुकसानीची जिल्हाधिकारी कर्डीले यांनी केली पाहणी
Kinwat, Nanded | Aug 23, 2025 मागील आठवड्यात नांदेड जिल्ह्यात सतत पाऊस व अतिवृष्टी होऊन अनेक हेक्टर शेतीतील पिके पाण्याखाली गेली होती, शेतात पाणी साचल्यामुळे व पैनगंगा नदीच्या पुरामुळे किनवट तालुक्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला होता, या पिकांच्या नुकसानाची पाहणी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी आजरोजी किनवट तालुक्यातील भंडारवाडी पिप्री या गावांना भेट देऊन पाणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधले होते, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने संध्याकाळी 6:30 च्या सुमारास दिले आहेत.