इगतपुरी नगरपरिषदेवर निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांची व अध्यक्षांची उद्या पहिली सर्वसाधारण सभा पार पडणार आहे या सभेत दोन स्वीकृत नगरसेवक यांची निवड करण्यात येणार असून गटनेते पदाची घोषणा करण्यात येणार आहे दरम्यान उद्या पार पडणाऱ्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवर संपूर्ण शहराचे लक्ष लागलेले आहे