बल्लारपूर: भारतीय जनता पार्टी बल्लारपूरच्या वतीने आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते फळवितरण
भारतीय जनता पार्टी शहर व ग्रामीण बदलापूरच्या वतीने आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते भिवंकुंड नाल्याजवळ महाकाली यात्रेसाठी येणाऱ्या भावी भक्तांना फळ व दुधाचे वितरण करण्यात आले.